Award - सुरगाणा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

Awarded on:Jan. 10, 2025

५२ वे सुरगाणा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन हातगड येथे संपन्न झाले. यात व्यवसाय मार्गदर्शन - वेध भविष्याचा अंतर्गत आश्रम शाळा शिंदे दिगर येथील  माध्यमिक मुख्याध्यापक श्री. विवेक राठोड सर यांना पारितोषिक प्रदान करताना मा.खासदार भगरे साहेब व माजी आमदार मा.तांबे साहेब.