Courses
१. Primary Ashram School Maharashtra State Board Syllabus
२. Secondary Ashram School Maharashtra State Board Syllabus
३. Junior Arts and Science College Maharashtra State Board Syllabus
४. JEE/NEET/MHT-CET परीक्षासाठी उपयुक्त अशा PCMB विषयातील मुलभूत संकल्पनाचा
सराव
५. Maharashtra State Board अभ्यासक्रमानुसार मार्गदर्शन व शंका निरसन
६. करिअर मार्गदर्शन
७. तज्ञ मार्गदर्शक शिक्षक वृंद
८. E- लर्निंग द्वारे अध्यापन सुविधा
- सोबतच डांग सेवा मंडळ नाशिक व बेजोन देसाई फौंडेशन नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास कोर्सेस चालविले जातात.
शालेय विद्यार्थ्याना शिक्षणाबरोबरच काही कौशल्य विकसित होणेसाठी डांग सेवा मंडळ नाशिक व बेजोन देसाई फौंडेशन नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने गिरजादेवी आश्रमशाळा शिंदे दिगर येथे इ. ६ वी ते इ. १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कोर्सेस चालविली जातात. यामध्ये मोबाईल रिपेरिंग, इलेक्ट्रीकल वायरिंग, संगणक प्रशिक्षण, फॅशन डिझाईनिंग असे कौशल्य विकास आधारित कोर्सेस चालविले जातात.
यामध्ये सन 2024 - 25 या शैक्षणिक वर्षात प्रथमतःच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला व चांगली कौशल्य आत्मसात केली.
काही क्षणचित्रे -