News and Updates

शाळा प्रवेशोस्तव

दि.१५ जून २०२४ - गिरजादेवी आश्रमशाळा शिंदे दि. ता.सुरगाणा येथे शैक्षणिक वर्ष सन-२०२४-२५ शाळेच्या पहिली दिवशी शाळा प्रवेशोस्तव साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी प्रकल्प कार्यालय येथून श्री.पवार (क. लिपिक) हे उपस्थित होते. इ १ ली च्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना लोखंडी पेटी,पाटी, पुस्तके व इतर शैक्षणिक …

गिरजादेवी आश्रमशाळा शिंदे दिगर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी

दि.१४ एप्रिल २०२५ -  गिरजादेवी आश्रमशाळा शिंदे दिगर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन प्रतिमेस अभिवादन करतांना मुख्याध्यापक, शिक्षक, अधिक्षक, अधिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थी. त्यांनिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना जेवणामध्ये फिस्ट देण्यात आल…

गिरजादेवी आश्रमशाळा शिंदे दिगर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती

दि. ११ एप्रिल २०२५ - क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती गिरजादेवी प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा शिंदे दिगर येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी दोन्ही शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

स्व.डॉ.विजयजी बिडकर यांची जयंती साजरी

स्व. डॉ. विजय बिडकरजी (बाबा) यांची जयंती साजरी 

दि. ०१ एप्रिल २०२५ -  गिरजादेवी प्राथ. माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळा शिंदे दिगर, ता. सुरगाणा, जि. नाशिक येथे  डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेचे माजी सचिव, आदिवासींचे नि:स्पृह आरोग्य सेवक तथा आरोग्यदूत, निर्मला  पुरस्काराने सन्मानित, वाचनप्रे…

ज्येष्ठ संचालक श्री. प्रभाकर पवार साहेब यांची आश्रमशाळा शिंदे दि. येथे सदिच्छा भेट

डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.प्रभाकर पवार साहेब यांनी सदिच्छा भेट

आज दिनांक २५ मार्च २०२५ रोजी गिरजादेवी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा शिंदे दि. ता.सुरगाणा जि.नाशिक येथे संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.प्रभाकर पवार साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेतर्फे त्यांचा सत्…

नाशिक रन यांच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहाचा उद्घाटन सोहळा संपन्न

विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहाचा उद्घाटन सोहळा संपन्न

गिरजादेवी आश्रमशाळा शिंदे दिगर येथे नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट सातपूर नाशिक यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या मुलींच्या स्वच्छतागृहाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक चे पदाधिकारी श्री. कासार साहेब, श्री. दैठणक…

कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृति दिन साजरा

कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृति दिन साजरा 

दि.१२/०३/२०२५ रोजी गिरजादेवी आश्रमशाळा शिंदे दि. ता. सुरगाणा, जि. नाशिक येथे कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृति दिन साजरा करण्यात आला. यावेळी दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.   

स्किल डेव्हलपमेंटच्या चारही कोर्सेसची अंतिम परीक्षा

 

स्किल डेव्हलपमेंटच्या चारही कोर्सेसची अंतिम परीक्षा

गिरजादेवी आश्रमशाळा शिंदे दिगर येथे स्किल डेव्हलपमेंटच्या चारही कोर्सेस संदर्भात सन-२०२४-२५ ची अंतिम परीक्षा आज दि.०८/०३/२०२५ रोजी घेण्यात आली. यावेळी सर्व विषयातील तज्ञ मार्गदर्शकांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत…

८ मार्च - जागतिक महिला दिन साजरा

८ मार्च जागतिक महिला दिन साजरा 

गिरजादेवी आश्रमशाळा शिंदे दि. येथे ८ मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील महिला कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी महिला दिना संदर्भात गीते सादर केली.

Page 1 of 2 Next »