स्किल डेव्हलपमेंटच्या चारही कोर्सेसची अंतिम परीक्षा
गिरजादेवी आश्रमशाळा शिंदे दिगर येथे स्किल डेव्हलपमेंटच्या चारही कोर्सेस संदर्भात सन-२०२४-२५ ची अंतिम परीक्षा आज दि.०८/०३/२०२५ रोजी घेण्यात आली. यावेळी सर्व विषयातील तज्ञ मार्गदर्शकांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. पुढील वर्षासाठी शुभेच्छा देवून कार्यक्रमाची सांगता झाली.