डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.प्रभाकर पवार साहेब यांनी सदिच्छा भेट
आज दिनांक २५ मार्च २०२५ रोजी गिरजादेवी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा शिंदे दि. ता.सुरगाणा जि.नाशिक येथे संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.प्रभाकर पवार साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी व विद्यार्थीनी वसतीगृह, मुलींचे नवीन स्वच्छतागृह याची पाहणी केली. यावेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते.