News Cover Image

गिरजादेवी आश्रमशाळा शिंदे दिगर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी

दि.१४ एप्रिल २०२५ -  गिरजादेवी आश्रमशाळा शिंदे दिगर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन प्रतिमेस अभिवादन करतांना मुख्याध्यापक, शिक्षक, अधिक्षक, अधिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थी. त्यांनिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना जेवणामध्ये फिस्ट देण्यात आले..!