दि. ११ एप्रिल २०२५ - क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती गिरजादेवी प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा शिंदे दिगर येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी दोन्ही शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
