८ मार्च जागतिक महिला दिन साजरा
गिरजादेवी आश्रमशाळा शिंदे दि. येथे ८ मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील महिला कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी महिला दिना संदर्भात गीते सादर केली.