News and Updates

रोटरी क्लब नाशिक मिड टाऊन तर्फे आश्रमशाळा शिंदे दि. येथे विविध साहित्याचे वाटप

रोटरी क्लब नाशिक मिड टाऊन तर्फे आश्रमशाळा शिंदे दि. शाळेस ३ संगणक संच व फॅशन डिझाईन कोर्स साठी विविध साहित्य भेट दिलीत याचा वितरण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

 या वेळी संस्थेच्या अध्यक्षा आद. ताईसाहेब, रोटरी क्लब नाशिक मिड टाऊन चे अध्यक्ष मा. श्री. अॅड. अजय जाधव साहेब, श्री. दिपक ढोलकि…

आश्रमशाळा शिंदे दिगर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा

दि.२६ जानेवारी २४ - आश्रमशाळा शिंदे दिगर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.चिंतामण भोये यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाद्वारे मान्यवरांचे मनोरंजन केले…

कर्मवीर दादासाहेब बिडकर क्रीडा महोस्तवात गिरजादेवी आश्रमशाळा शिंदे दि. विजयी

कर्मवीर दादासाहेब बिडकर क्रीडा महोस्तवात गिरजादेवी आश्रमशाळा शिंदे दि.कब्बड्डी स्पर्धेत प्रथम 

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचा कर्मवीर दादासाहेब बिडकर क्रीडा महोस्तव जनता विद्यालय पेठ या ठिकाणी संपन्न झाला. या महोस्तवात गिरजादेवी आश्रमशाळा शिंदे दि. या शाळेतील खेळाडूंना कब्बडी या सांघिक स्पर…

« Previous Page 2 of 2