News Cover Image

आश्रमशाळा शिंदे दिगर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा

दि.२६ जानेवारी २४ - आश्रमशाळा शिंदे दिगर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.चिंतामण भोये यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाद्वारे मान्यवरांचे मनोरंजन केले सोबतच विविध देशभक्तीपर समूहगीत सादर करण्यात आले.