News Cover Image

कर्मवीर दादासाहेब बिडकर क्रीडा महोस्तवात गिरजादेवी आश्रमशाळा शिंदे दि. विजयी

कर्मवीर दादासाहेब बिडकर क्रीडा महोस्तवात गिरजादेवी आश्रमशाळा शिंदे दि.कब्बड्डी स्पर्धेत प्रथम 

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचा कर्मवीर दादासाहेब बिडकर क्रीडा महोस्तव जनता विद्यालय पेठ या ठिकाणी संपन्न झाला. या महोस्तवात गिरजादेवी आश्रमशाळा शिंदे दि. या शाळेतील खेळाडूंना कब्बडी या सांघिक स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तर संचलनात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना पारितोषिक वाटप करण्यात आले.