छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती साजरी Prashant Mahale Feb. 19, 2025 Ashramshala Shinde (Digar) आ. शा. शिंदे दि. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.