Award - शिक्षकांसाठी वकृत्व स्पर्धा
Awarded on:Jan. 11, 2025
साहित्य प्रसार प्रतिष्ठान नाशिक व डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठीच्या वकृत्व स्पर्धा जनता विद्यालय अभोणा या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये प्राथमिक विभागाच्या गटातून श्री. गौरव बुवा (प्राथमिक शिक्षक) यांचा प्रथम क्रमाकाचे पारितोषिक मिळाले. शिक्षकेतर कर्मचारी गटातून श्री. देवेंद्र मोहन (अधीक्षक) यांचा प्रथम क्रमांक व श्रीमती कल्पना केदार ( स्वयंपाकी) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.